लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार - Marathi News | Despite being in jail, fraudster Ashok Kharat hits jackpot; will get Rs 3 crore from Simhastha Ring Road land acquisition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार

Ashok Kharat Nashik: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबाला सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनापोटी ३ कोटी रुपये मिळणार. निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीचेही कनेक्शन. वाचा सविस्तर. ...

आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री?  - Marathi News | Monsoon 2026 Update: Good news! Monsoon enters Andaman and Nicobar; When will it enter Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 

Monsoon 2026 Update: नैऋत्य मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात ६ जूनच्या आसपास मान्सून पोहोचण्याचा अंदाज. तर अमरावती-वर्धा ४६ अंशांसह देशात हॉटस्पॉट. ...

हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा  - Marathi News | This decade is full of disasters; We will be trapped in the abyss of poverty; Prime Minister Narendra Modi warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 

कोरोना, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तींचे दशक ठरले आहे. ...

मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी  - Marathi News | NEET Paper Leak Case: Bought paper for daughter for Rs 5 lakh? CBI questions parents in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 

NEET Paper Leak Case: नांदेडमध्ये सीबीआयची ८ तास चौकशी. अश्विनी भाऊराव कदम यांच्या घरावर छापा. १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला मिळाले ५६० गुण. वाचा सविस्तर वृत्त. ...

प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक - Marathi News | Prof. Manisha Mandhare in CBI's net; Third arrest in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक

नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये; सीबीआय पथकाकडून अश्विनी कदम या महिलेच्या घराची आठ तास झाडाझडती, ‘टेलिग्राम’द्वारे अनेकांपर्यंत पोहोचला पेपर?   ...

साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले - Marathi News | Double murder in Sakrit; Fake Baba Gajaad, Aghori killed and buried the body due to a dispute over worship | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले

शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच २४ तासांत ही दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार - Marathi News | Confusion due to 'clerical error'; Patel, Tatkare remain in post; Ajit Pawar group will now send a new letter to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बदलांच्या चर्चेला अखेर शनिवारी ... ...

लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा - Marathi News | little virat bhosale was seriously ill deputy cm eknath shinde rushed to help provided relief by performing free surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा

Deputy CM Eknath Shinde News: गंभीर आजाराशी दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ रुग्णालयात फोन करून लहानग्या विराटवर तातडीने शस्त्रक्रिया करावी, असे सांगितले. ...

सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या! - Marathi News | Why Cant You Sleep the Night Before Holiday? The Science Behind It | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!

आठवडाभर सकाळी उठताना जीवावर येतं, पण सुट्टीच्या आदल्या रात्री मात्र रात्री १-२ वाजले तरी अजिबात झोप येत नाही... पण असं का होतं? ...

“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान - Marathi News | pm narendra modi on netherlands tour and said if the situation does not change then decades of success and hard work will be wiped out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान

PM Modi Netherlands Tour: आताच्या जागतिक परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणारे विधान केल्याचे म्हटले जात आहे. ...

“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले - Marathi News | neet exam 2026 paper leak case congress mp rahul gandhi demand to pm modi SACK Dharmendra Pradhan now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले

Rahul Gandhi On Neet Exam 2026 Paper Leak Case: नीट पेपर लीक प्रकरणावरून राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले. ...